Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 27:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 पहिल्या महिन्याच्या पहिल्या वर्गावर जब्दीएलाचा पुत्र याशबाम होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 पहिल्या महिन्याच्या पहिल्या गटाचा प्रमुख याशबाम हा होता. याशबाम जब्दीएलचा पुत्र. याशबामच्या गटात चोवीस हजार जण होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 पहिल्या विभागाचा, पहिल्या महिन्याचा सेनापती जब्दीएलाचा पुत्र याशबआमच्या विभागामध्ये 24,000 पुरुष होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 27:2
4 Iomraidhean Croise  

दाविदाच्या पदरी असलेल्या शूर वीरांची नावे ही : तखमोनचा योशेब-बश्शेबेथ, हा सरदारांचा नायक होता; हाच असनी आदीनो; ह्याने भाला चालवून एका प्रसंगी आठशे माणसे मारली.


दाविदाकडे असलेल्या शूर वीरांची नावे ही : हखमोन्याचा पुत्र याशबाम हा तिसांचा1 नायक असून त्याने तीनशे लोकांवर भाला चालवून त्यांना एका प्रसंगी मारून टाकले.


इस्राएल लोकांची गणती म्हणजे पितृकुळांतील मुख्य पुरुष, सहस्रपती, शतपती व त्यांचे सरदार ह्यांची आणि जे वर्षभर प्रतिमासी कामावर हजर होते, सुटी मिळाली म्हणजे जात व अशा प्रकारे राजाची सेवाचाकरी करीत त्यांची प्रत्येक वर्गाप्रमाणे गणती चोवीस हजार होती.


तो पेरेसाच्या वंशातला होता व पहिल्या महिन्यात सैन्याच्या सर्व सरदारांचा मुख्य असे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan