१ इतिहास 27:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 यहूदा वंशाचा अधिकारी दाविदाच्या भाऊबंदातला अलीहू; इस्साखार वंशातला अधिकारी मीखाएलाचा पुत्र अम्री; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 यहूदा अलीहू. हा दावीदाचा एक भाऊ, इस्साखार: मीखाएलचा पुत्र अम्री. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 यहूदाह गोत्रावर: दावीद राजाचा बंधू अलीहू; इस्साखार गोत्रावर: मिखाएलचा पुत्र ओमरी; Faic an caibideil |