Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 27:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 आणखी इस्राएलाच्या वंशांवरील हे अधिकारी होते : रऊबेन वंशाचा अधिकारी जिख्रीचा पुत्र अलिएजर हा होता; शिमोन वंशाचा अधिकारी माकाचा पुत्र शफाट्या हा होता,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 इस्राएलाच्या वंशाचे हे प्रमुख असे होते: रऊबेन जिख्रीचा पुत्र अलियेजर. शिमोन: माकाचा पुत्र शफट्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 इस्राएलांचे गोत्रप्रमुख हे होते: रऊबेन गोत्रावर: जिक्रीचा पुत्र एलिएजर; शिमओनी गोत्रावर: माकाहचा पुत्र शफात्याह;

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 27:16
10 Iomraidhean Croise  

आणि त्याची उपपत्नी रेऊमा हिलाही तेबाह, गहाम, तहश व माका हे झाले.


इस्राएल त्या प्रदेशात राहत असता रऊबेन हा आपल्या बापाची उपपत्नी बिल्हा हिच्यापाशी जाऊन निजला, हे इस्राएलाच्या कानावर गेले. याकोबाला बारा मुलगे होते.


लेआ हिचे मुलगे : याकोबाचा पहिला मुलगा रऊबेन आणि शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार व जबुलून.


बाराव्या महिन्याचा बारावा सरदार अथनिएल वंशातला हेल्दय नटोफाथी हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.


लेवी वंशाचा अधिकारी कमुवेलाचा पुत्र हशब्या; अहरोन वंशाचा अधिकारी सादोक;


इस्राएलाचे सर्व सरदार म्हणजे वंशावंशांचे सरदार, राजाची पाळीपाळीने सेवा करणार्‍या तुकड्यांचे सरदार होते; तसेच सहस्रपती, शतपती, राजा व त्याचे पुत्र ह्यांच्या संपत्ती व पशुधनावर देखरेख करणारे सरदार आणि शूर वीर ह्या सर्वांना दाविदाने यरुशलेम येथे जमवले.


याकोबाबरोबर जे इस्राएलवंशज सहकुटुंब मिसर देशात गेले त्यांची नावे ही :


मंडळीतून जे पुरुष निवडले ते हे; ते आपापल्या पूर्वजांच्या वंशाचे सरदार असून इस्राएलाच्या हजार-हजारांच्या पथकांचे1 प्रमुख होते.


तुमच्याबरोबर जे असावेत त्यांची नावे ही : रऊबेन वंशातला शदेयुराचा मुलगा अलीसूर;


मिद्यानी बाईबरोबर ठार मारण्यात आलेल्या इस्राएली पुरुषाचे नाव जिम्री होते. हा सालूचा मुलगा असून शिमोनी वंशातला आपल्या वडिलांच्या घराण्यातील सरदार होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan