Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 26:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 आणि मशेलेम्याचे पुत्र व भाऊबंद मिळून अठरा बलवान पुरुष होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मेशेलेम्याचे पुत्र आणि भाऊबंद मिळून अठराजण होते. ते सर्व पराक्रमी होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 मशेलेम्याहचे पुत्र व नातेवाईक सुद्धा शूर पुरुष होते—सर्व मिळून 18.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 26:9
4 Iomraidhean Croise  

द्वारपाळांचे वर्ग : कोरहाचे वंशज, आसाफाच्या वंशातला कोरहाचा पुत्र मशेलेम्या;


मरारीच्या वंशातला होसा ह्याचे पुत्र : शिम्री मुख्य; हा ज्येष्ठ नसताही त्याच्या बापाने त्याला मुख्य केले होते;


पूर्वद्वाराची चिठ्ठी शलेम्याचा नावाची निघाली. त्यांनी त्याचा पुत्र जखर्‍या जो सुज्ञ मंत्री होता त्याच्या नावाची चिठ्ठी टाकली ती उत्तरद्वाराची निघाली.


हे सर्व ओबेद-अदोमाच्या वंशातले; हे, ह्यांचे पुत्र व भाऊबंद सेवेच्या कामात बलवान व जोमदार होते; असे ओबेद अदोमाचे बासष्ट वंशज होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan