Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 26:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 अम्मीएल सहावा, इस्साखार सातवा, पउलथय आठवा; देवाने त्याला बरकत दिली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 अम्मीएल सहावा, इस्साखार सातवा, पउलथय आठवा. देवाची ओबेद-अदोमावर खरोखच कृपादृष्टी होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 अम्मीएल सहावा, इस्साखार सातवा व पउलथय आठवा. (कारण परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला.)

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 26:5
5 Iomraidhean Croise  

परमेश्वराने ओबेद-अदोम ह्याच्या घराण्याला व त्याच्या सर्वस्वाला बरकत दिली असे दावीद राजाला कोणी सांगितले; तेव्हा दाविदाने जाऊन देवाचा कोश ओबेद-अदोमाच्या घरून दावीदपुरास मोठ्या आनंदाने आणला.


देवाचा कोश ओबेद-अदोम ह्याच्या घरी तीन महिने राहिला; परमेश्वराने ओबेद-अदोमाचे घराणे व त्याचे सर्वस्व ह्यांना बरकत दिली.


ओबेद-अदोमचे पुत्र : शमाया ज्येष्ठ, यहोजाबाद दुसरा, यवाह तिसरा, साखार चौथा, नथनेल पाचवा,


त्याचा पुत्र शमाया ह्याला पुत्र झाले; ते महावीर असल्यामुळे त्यांची त्यांच्या पितृकुळावर सत्ता होती.


जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्याच मार्गांनी चालतो तो धन्य!


Lean sinn:

Sanasan


Sanasan