Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 26:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 ओबेद-अदोमचे पुत्र : शमाया ज्येष्ठ, यहोजाबाद दुसरा, यवाह तिसरा, साखार चौथा, नथनेल पाचवा,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 ओबेद-अदोम, याची अपत्ये. शमाया थोरला, यहोजाबाद दुसरा, यवाह तिसरा, साखार चौथा, नथनेल पाचवा,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 ओबेद-एदोमासही पुत्र होते: शमायाह प्रथमपुत्र, यहोजाबाद दुसरा, योवाह तिसरा, साखार चवथा, नथानेल पाचवा,

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 26:4
11 Iomraidhean Croise  

दावीद परमेश्वराचा कोश दावीदपुरात घेऊन जाण्यास कबूल होईना; त्याने तो ओबेद-अदोम गित्ती ह्याच्या घरी एका बाजूस नेऊन ठेवला.


परमेश्वराचा कोश ओबेद-अदोम गित्ती ह्याच्या घरी तीन महिने राहिला आणि परमेश्वराने ओबेद-अदोम व त्याचे सर्व घराणे ह्यांना बरकत दिली.


परमेश्वराने ओबेद-अदोम ह्याच्या घराण्याला व त्याच्या सर्वस्वाला बरकत दिली असे दावीद राजाला कोणी सांगितले; तेव्हा दाविदाने जाऊन देवाचा कोश ओबेद-अदोमाच्या घरून दावीदपुरास मोठ्या आनंदाने आणला.


देवाचा कोश ओबेद-अदोम ह्याच्या घरी तीन महिने राहिला; परमेश्वराने ओबेद-अदोमाचे घराणे व त्याचे सर्वस्व ह्यांना बरकत दिली.


आणि त्यांचे भाऊबंद जखर्‍या, बेन, यजीएल, शमीरामोथ, यइएल, उन्नी, अलीयाब, बनाया, मासेया, मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम व ईयेल हे जे द्वारपाळ होते त्यांना दुय्यम दर्जाचे नेमले.


आणि मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम, यइएल व अजज्या ह्यांना शमीनीथ1 सुरावर वीणा वाजवायला नेमले.


शबन्या, योशाफाट, नथानेल, अमासय, जखर्‍या, बनाया व अलियेजर हे याजक देवाच्या कोशापुढे कर्णे वाजवीत; ओबेद-अदोम व यहीया हे कोशाचे द्वारपाळ होते.


तसेच ओबेद-अदोम व त्याचे अडुसष्ट भाऊबंद आणि यदूथूनाचा पुत्र ओबेद-अदोम व होसा ह्यांना द्वारपाळ केले.


प्रमुख आसाफ व त्याचे दुय्यम जखर्‍या, यहीएल, शमिरामोथ, यहीएल, मत्तिथ्या, अलीयाब, बनाया, ओबेद-अदोम, व यइएल हे सतार व वीणा वाजवत असत आणि आसाफ झांज वाजवत असे;


अलाम पांचवा, यहोहानान सहावा व एल्योवेनय सातवा;


अम्मीएल सहावा, इस्साखार सातवा, पउलथय आठवा; देवाने त्याला बरकत दिली होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan