१ इतिहास 26:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 लढाईत जी लूट त्यांना मिळत असे तिच्यापैकी काही परमेश्वराचे मंदिर दुरुस्त करण्यासाठी ते समर्पण करीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 युध्दात मिळालेल्या काही लूटीपैकी त्यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी समर्पित केली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 लढाईतील काही लूट याहवेहच्या मंदिराच्या दुरुस्तीच्या खर्चासाठी अर्पण करीत. Faic an caibideil |