१ इतिहास 26:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 पश्चिमेस परवार (मंदिराचे शिवार) ह्याच्यासाठी सडकेजवळ चार व खुद्द परवार येथे दोन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 पश्चिमेकडील शिवारावर चारजण पहारा देत, चारजण त्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आणि दोन शिवारात असत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 न्यायालयाच्या पश्चिमेकडील द्वारांसाठी मार्गावर चार व न्यायालयात दोन रक्षक. Faic an caibideil |