१ इतिहास 26:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 शुप्पीम व होसा ह्यांच्या नावांची चिठ्ठी पश्चिमद्वाराची निघाली; शल्लेकेथ नावाच्या द्वाराजवळ चढून जाण्याच्या सडकेवर समोरासमोर त्यांनी पहारा करावा असे ठरले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 शुप्पीम आणि होसा यांची निवड पश्चिम दरवाजासाठी आणि शल्लेकेथाची चढणीच्या वाटेवरील दरवाजासाठी झाली. प्रत्येक घराण्यासाठी पहारेकरी स्थापित केले होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 पश्चिमेकडील द्वाराची व शल्लेकेथ द्वाराशी चढून जाण्याच्या मार्गावर पहारा देण्याची जबाबदारी शुप्पीम व होसाह यांच्याकडे आली. द्वारपाल पहारेकऱ्यांसह उभे असत: Faic an caibideil |