Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 26:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 दक्षिणद्वाराची चिठ्ठी ओबेद-अदोम ह्याच्या नावाची निघाली, त्याच्या मुलांच्या नावावर भांडारगृहाची चिठ्ठी निघाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 ओबेद-अदोमाच्या वाटणीला दक्षिण दरवाजा आला. मौल्यवान चीजवस्तू ठेवलेल्या भांडाराचे रक्षण करण्याचे काम ओबेद-अदोमाच्या मुलांकडे आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 दक्षिणेकडील द्वार ओबेद-एदोम आणि त्याच्या पुत्रांच्या ताब्यात कोठारे दिली गेली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 26:15
5 Iomraidhean Croise  

पूर्वद्वाराची चिठ्ठी शलेम्याचा नावाची निघाली. त्यांनी त्याचा पुत्र जखर्‍या जो सुज्ञ मंत्री होता त्याच्या नावाची चिठ्ठी टाकली ती उत्तरद्वाराची निघाली.


शुप्पीम व होसा ह्यांच्या नावांची चिठ्ठी पश्‍चिमद्वाराची निघाली; शल्लेकेथ नावाच्या द्वाराजवळ चढून जाण्याच्या सडकेवर समोरासमोर त्यांनी पहारा करावा असे ठरले.


पूर्वेच्या बाजूस सहा लेवी, उत्तरेस रोजचे चार व दक्षिणेस रोजचे चार व भांडारगृहावर दोन-दोन असे नेमले.


सर्व सोने, रुपे व सर्व पात्रे जी त्याला देवाच्या मंदिरात ओबेद-अदोम ह्याच्याजवळ सापडली ती सगळी व राजमंदिरातील खजिना व कैदी घेऊन तो शोमरोनास परत गेला.


मत्तन्या, बकबुक्या, ओबद्या, मशुल्लाम, तल्मोन व अक्कूब हे द्वारपाळ वेशींवरील कोठ्यांचे रक्षण करीत असत;


Lean sinn:

Sanasan


Sanasan