१ इतिहास 26:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 हिल्कीया दुसरा, टबल्या तिसरा, जखर्या चौथा, असे होसा ह्याचे पुत्र व भाऊबंद मिळून तेरा होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 हिल्कीया दुसरा. टबल्या तिसरा. जखऱ्या चौथा. होसास पुत्र आणि भाऊबंद मिळून तेराजण होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 हिल्कियाह दुसरा, तबालियाह तिसरा, जखर्याह चौथा. होसाहचे पुत्र व नातेवाईक मिळून एकंदर 13. Faic an caibideil |