Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 26:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 द्वारपाळांचे वर्ग : कोरहाचे वंशज, आसाफाच्या वंशातला कोरहाचा पुत्र मशेलेम्या;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 द्वारपालांचे गट: हे पहारेकरी कोरहाच्या वंशजातील होते. त्यांची नावे अशी: आसाफाच्या वंशातील कोरहाचा पुत्र मेशेलेम्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 द्वारपालांचे विभाजन: कोरहा पासून: कोरही पुत्र मशेलेम्याह, आसाफाचा एक पुत्र होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 26:1
15 Iomraidhean Croise  

आणि त्यांचे भाऊबंद जखर्‍या, बेन, यजीएल, शमीरामोथ, यइएल, उन्नी, अलीयाब, बनाया, मासेया, मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम व ईयेल हे जे द्वारपाळ होते त्यांना दुय्यम दर्जाचे नेमले.


चार हजार द्वारपाळ होते; आणि परमेश्वराची स्तोत्रे म्हणणार्‍यांसाठी दाविदाने जी वाद्ये केली होती त्यांवर परमेश्वराचे स्तवन करण्यासाठी चार हजार माणसे नेमली.


आणि चोविसावी रोममती-एजेराची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा; द्वारपाळ आणि देखरेख करणारे


मशेलेम्याचे पुत्र : जखर्‍या ज्येष्ठ, यदिएल दुसरा, जबद्या तिसरा, यथनिएल चौथा,


आणि मशेलेम्याचे पुत्र व भाऊबंद मिळून अठरा बलवान पुरुष होते.


बिन तहथ, बिन अस्सीर, बिन एब्यासाफ, बिन कोरह,


लेव्यांपैकी शमाया बिन हश्शूब, बिन अज्रीकाम, बिन हशब्या हे मरारी कुळातले होते;


कोणत्याही प्रकारे कोणी अशुद्ध असला तर त्याचा आत प्रवेश होऊ नये म्हणून त्याने परमेश्वराच्या द्वाराशी द्वारपाळ नेमले.


त्याने आपला बाप दावीद ह्याच्या नियमानुसार याजकांच्या सेवेचे वर्ग नेमले आणि स्तुती करण्यास व याजकांच्या देखरेखीखाली सेवाचाकरी करण्यास त्याने लेव्यांनाही प्रत्येक दिवसाच्या विधीप्रमाणे त्यांच्या-त्यांच्या कामांवर नेमले; प्रत्येक द्वाराजवळ द्वारपाळांच्या पाळ्या ठरवल्या; कारण देवाचा माणूस दावीद ह्याने अशीच आज्ञा केली होती.


हे देवा, आमच्या पूर्वजांच्या दिवसांत, पुरातन काळी, तू जे कार्य केलेस त्याचे वर्णन त्यांनी केले, व ते आम्ही आपल्या कानांनी ऐकले.


अहो सर्व लोकहो, हे ऐका; जगात राहणारे उच्च व नीच,


ते माझ्या पवित्रस्थानातले चाकर होतील; मंदिराच्या द्वारांपुढे ते पहारेकरी होतील व माझ्या मंदिरात ते सेवाचाकरी करतील; ते लोकांसाठी होमार्पणे व यज्ञ ह्यांचे पशू कापतील; व लोकांची सेवाचाकरी करण्यास त्यांच्यापुढे उभे राहतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan