Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 24:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 पहिली चिठ्ठी यहोयारीबाची निघाली, दुसरी यदायाची,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 पहिली चिठ्ठी यहोयारीबाची निघाली. दुसरी यदायाची,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 प्रथम चिठ्ठी यहोयारीबच्या नावे आली, दुसरी यदायाह,

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 24:7
7 Iomraidhean Croise  

आणि लेव्यांपैकी नथनेल लेखक ह्याचा पुत्र शमाया ह्याने राजा व अधिकारी, सादोक याजक व अब्याथाराचा पुत्र अहीमलेख आणि लेवी व याजक ह्यांच्या पितृकुळांचे प्रमुख ह्यांच्यासमोर त्यांची नावे लिहिली; एक प्रमुख घराणे एलाजाराचे व एक इथामाराचे अशी धरली.


तिसरी हारीमाची, चौथी सोरीमाची,


याजकांपैकी यदया, यहोयारीब व याखीन;


याजकांपैकी : येशूवाच्या घराण्यातले यदायाचे वंशज नऊशे बाहत्तर,


याजकांतले : यदया बिन योयारीब व याखीन,


योयारीबापासून मत्तनई, यदयापासून उज्जी,


याजक : यदयाच्या कुळातील येशूवाच्या घराण्यातील नऊशे त्र्याहत्तर.


Lean sinn:

Sanasan


Sanasan