Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 24:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 रहब्याचे वंशज : रहब्याच्या वंशात मुख्य इशिया.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 रहब्याचे वंशज: रहब्याच्या वंशात इश्शिया मुख्य.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 रहब्याहचे पुत्र: इश्शीयाह प्रथमपुत्र.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 24:21
5 Iomraidhean Croise  

आणि अलियेजराच्या पुत्रांमध्ये रहब्या मुख्य; अलियेजराला दुसरे पुत्र झाले नाहीत, परंतु रहब्याचे पुत्र बहुत होते.


लेवीचे वरकड वंशज : अम्रामाच्या वंशातला शूबाएल, शूबाएलाच्या पुत्रातला येहदाया.


इसहारीयांतला शलोमोथ, शलोमोथाच्या पुत्रांतला यहथ;


त्याचे भाऊबंद हे : अलियेजराचा पुत्र रहब्या, त्याचा पुत्र यशाया, त्याचा पुत्र योराम, त्याचा पुत्र जिख्री व त्याचा पुत्र शलोमोथ.


उज्जीचा पुत्र इज्रह्या; इज्रह्याचे पुत्र मीखाएल, ओबद्या, योएल व इश्शीया असे पाच होते; हे सर्व प्रमुख पुरुष होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan