Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 23:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे जितके लेवी होते त्यांची गणती केली; त्यांची शिरगणती केली ती अडतीस हजार भरली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तीस आणि त्याहून अधिक वय असलेल्या लेवींची त्याने गणना केली. त्यांची संख्या एकंदर अडतीस हजार होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लेव्यांची शिरगणती करण्यात आली. त्यांची संख्या अडतीस हजार भरली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 23:3
5 Iomraidhean Croise  

त्याने इस्राएलाचे सर्व सरदार, याजक व लेवी ह्यांना एकत्र केले.


लेव्याच्या पितृकुळातील मुख्य पुरुष हेच; त्यांची नावे घेऊन शिरगणती केली; ते वीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे असून परमेश्वराच्या मंदिरात सेवा करीत असत.


तसेच पुरुषांच्या वंशावळीत नोंदलेले जे पुरुष तीन वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे असून प्रत्येक दिवसाच्या कामासाठी परमेश्वराच्या मंदिरात जात असत, त्यांच्या-त्यांच्या क्रमानुसार जी त्यांची सेवा असे तिच्याप्रमाणे त्यांना वाटणी देत असत.


“लेव्यांसंबंधीचा नियम हा : वयाच्या पंचविसाव्या वर्षापासून त्यांनी दर्शनमंडपासंबंधाचा सेवाधर्म आचरावा;


Lean sinn:

Sanasan


Sanasan