Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 23:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 मूशीचे पुत्र; महली, एदर व यरेमोथ असे तीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 मूशीचे पुत्र: महली, एदर आणि यरेमोथ.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 मूशीचे पुत्र: महली, एदर व यरेमोथ; सर्व मिळून तीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 23:23
6 Iomraidhean Croise  

मूशीचे पुत्र : महली, एदर व यरीमोथ; हे लेव्यांचे वंशज आपापल्या पितृकुळांप्रमाणे होते.


मरारीचे मुलगे : महली व मूशी. लेवीची कुळे त्यांच्या वंशावळीप्रमाणे ही आहेत.


एलाजार निपुत्रिक मेला, त्याला केवळ कन्या होत्या; त्यांचे भाऊबंद कीशाचे पुत्र ह्यांनी त्यांच्याशी विवाह केला.


लेव्याच्या पितृकुळातील मुख्य पुरुष हेच; त्यांची नावे घेऊन शिरगणती केली; ते वीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे असून परमेश्वराच्या मंदिरात सेवा करीत असत.


त्याने आपला बाप दावीद ह्याच्या नियमानुसार याजकांच्या सेवेचे वर्ग नेमले आणि स्तुती करण्यास व याजकांच्या देखरेखीखाली सेवाचाकरी करण्यास त्याने लेव्यांनाही प्रत्येक दिवसाच्या विधीप्रमाणे त्यांच्या-त्यांच्या कामांवर नेमले; प्रत्येक द्वाराजवळ द्वारपाळांच्या पाळ्या ठरवल्या; कारण देवाचा माणूस दावीद ह्याने अशीच आज्ञा केली होती.


इस्राएलाचा राजा दावीद व त्याचा पुत्र शलमोन ह्या दोघांनी लिहून ठेवलेल्या विधींना अनुसरून आपल्या पितृकुळांप्रमाणे आपापल्या क्रमानुसार सेवा करण्यास सिद्ध व्हा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan