Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 23:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 मरारीचे पुत्र महली व मूशी; महलीचे पुत्र एलाजार व कीश;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 महली आणि मूशी हे मरारीचे पुत्र. एलाजार आणि कीश हे महलीचे पुत्र.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 मरारीचे पुत्र: महली व मूशी. महलीचे पुत्र: एलअज़ार व कीश.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 23:21
10 Iomraidhean Croise  

उज्जीएलाच्या पुत्रांमध्ये मीखा मुख्य व इश्शिया दुसरा;


एलाजार निपुत्रिक मेला, त्याला केवळ कन्या होत्या; त्यांचे भाऊबंद कीशाचे पुत्र ह्यांनी त्यांच्याशी विवाह केला.


लेवीचे पुत्र गेर्षोन, कहाथ व मरारी ह्यांच्या कुळांप्रमाणे दाविदाने त्यांचे वर्ग केले होते.


मरारीचे पुत्र : महली व मूशी. त्यांच्या-त्यांच्या पितृकुळांप्रमाणे लेव्यांची कुळे हीच होत.


गेर्षोमाचा वंश : त्याचा पुत्र लिब्नी, त्याचा पुत्र यहथ, त्याचा पुत्र जिम्मा,


त्याचा पुत्र शिमा, त्याचा पुत्र हग्गीया व त्याचा पुत्र असाया.


एलाजारास फिनहास झाला, फिनहासास अबीशूवा झाला,


मरारीचे मुलगे : महली व मूशी. लेवीची कुळे त्यांच्या वंशावळीप्रमाणे ही आहेत.


मरारीपासून माहली व मूशी ही कुळे चालू झाली; ही मरारी कुळे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan