Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 23:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 कहाथाचे पुत्र अम्रान, इसहार, हेब्रोन व उज्जीएल असे चार;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 कहाथाला चार पुत्र होते: अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जियेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 कोहाथाचे पुत्र: अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जीएल; सर्व मिळून चार पुत्र.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 23:12
7 Iomraidhean Croise  

यहथ हा प्रमुख व जीजा हा दुसरा; यऊश व बरीया ह्यांची पुत्रसंतती बहुत नव्हती, म्हणून त्यांचे एकच पितृकुळ ठरवले.


अम्रामाचे पुत्र अहरोन व मोशे; अहरोनास वेगळे करण्यात आले ते अशासाठी की त्याने व त्याच्या वंशजांनी परमपवित्र वस्तू निरंतर पवित्र राखाव्यात; परमेश्वरासमोर निरंतर धूप जाळावा, त्याची सेवाचाकरी करावी व त्याच्या नामाने आशीर्वाद द्यावा.


कहाथाचे पुत्र : अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल.


अम्रामाची संतती : अहरोन, मोशे व मिर्याम. अहरोनाचे पुत्र : नादाब, अबीहू, एलाजार व इथामार.


कहाथाचे मुलगे : अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल; कहाथाचे आयुष्य एकशे तेहेतीस वर्षांचे होते.


लेव्यांची कुळे : लिब्नी कूळ, हेब्रोनी कूळ, महली कूळ, मूशी कूळ व कोरही कूळ. कहाथाला अम्राम झाला.


कहाथापासून अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल ही कुळे चालू झाली; ही कहाथी कुळे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan