Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 23:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 आणि शिमीचे पुत्र यहथ, जीजा, यऊश व बरीया; हे चौघे शिमीचे पुत्र;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 शिमीला चार पुत्र. यहथ, जीजा, यऊश आणि बरीया.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 शिमीचे पुत्र: यहथ, जीजा, यऊश आणि बरीयाह. हे शिमीचे पुत्र; सर्व मिळून चार.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 23:10
3 Iomraidhean Croise  

यहथ हा प्रमुख व जीजा हा दुसरा; यऊश व बरीया ह्यांची पुत्रसंतती बहुत नव्हती, म्हणून त्यांचे एकच पितृकुळ ठरवले.


शिमीचे पुत्र शलोमोथ, हजिएल व हारान असे तीन; हे लादानाच्या पितृकुळांचे मुख्य होते;


इकडे लेवीचे घराणे व इकडे त्याचा स्त्रीवर्ग; इकडे शिमीचे घराणे व इकडे त्याचा स्त्रीवर्ग;


Lean sinn:

Sanasan


Sanasan