१ इतिहास 22:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 पण परमेश्वराचा आदेश मला प्राप्त झाला की, ‘तू बहुत रक्तपात केला आहेस आणि पुष्कळ युद्धे केली आहेत; तुला माझ्या नामाने मंदिर बांधायचे नाही, कारण तू माझ्यादेखत पृथ्वीवर पुष्कळ रक्तपात केला आहेस. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पण परमेश्वर माझ्याकडे आला व म्हणाला, तू बऱ्याच लढाया केल्यास आणि त्यामध्ये पुष्कळ रक्त पाडले. तेव्हा तुला माझ्यासाठी मंदिर बांधता येणार नाही. कारण तू माझ्यापुढे भूमीवर पुष्कळ रक्त पाडले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 परंतु माझ्याकडे याहवेहचा हा संदेश आला, ‘तू अनेक युद्ध करून पुष्कळ रक्त वाहिले आहेस. तू माझ्या नावाचे मंदिर बांधू नकोस, कारण तू या पृथ्वीवर माझ्यासमोर पुष्कळ रक्त वाहिले आहे. Faic an caibideil |