१ इतिहास 22:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणि दाविदाने दाराच्या कवाडांसाठी खिळे आणि सांध्यांसाठी पुष्कळ लोखंड, अपरिमित पितळ, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 दावीदाने दरवाजांसाठी खिळे आणि बिजागऱ्यासाठी लागणारे लोखंड पुरवले व त्याने वजन करता येणार नाही इतके पितळ, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 प्रवेशद्वारे आणि जोडपट्ट्या यांना लागणारे खिळे तयार करण्यासाठी दावीदाने विपुल प्रमाणात लोखंड, तसेच वजन करता येणार नाही इतका कास्य धातू पुरविला. Faic an caibideil |
माझ्या देवाच्या मंदिराप्रीत्यर्थ सोन्याच्या वस्तूंसाठी सोने, चांदींच्या वस्तूंसाठी चांदी, पितळेच्या वस्तूंसाठी पितळ, लोखंडाच्या वस्तूंसाठी लोखंड व लाकडी वस्तूंसाठी लाकूड, गोमेदमणी, जडवण्यासाठी रत्ने, जडावाच्या कामासाठी रंगारंगांचे नग, हरतर्हेची रत्ने व संगमरवरी पाषाण ह्यांची रेलचेल मी आपले सगळे बळ खर्चून केली आहे.