१ इतिहास 22:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तो म्हणाला, “तुमचा देव परमेश्वर तुमच्याबरोबर आहे, नाही काय? त्याने तुम्हांला चोहोकडे शांतता दिली आहे ना? त्याने देशोदेशीचे लोक माझ्या हाती दिले आहेत आणि देश परमेश्वराच्या व त्याच्या लोकांच्या ताब्यात आला आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 “तुमचा देव परमेश्वर तुम्हासोबत आहे. आणि प्रत्येक बाजूने त्याने तुम्हास शांतता दिली आहे. कारण त्याने देशातले राहणारे माझ्या हाती दिले आहेत, परमेश्वराच्यापुढे आणि त्याच्या लोकांच्या आता हा देश ताब्यात आला आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तो त्यांना म्हणाला, “याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्याबरोबर नाहीत का? त्यांनी सर्व क्षेत्रात तुम्हाला स्वस्थता दिली नाही का? कारण त्यांनी या प्रदेशाच्या लोकांना माझ्या अधीन केले व या भूमीवर याहवेहचा व त्यांच्या लोकांचा अधिकार आहे. Faic an caibideil |