१ इतिहास 21:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्यांच्यात लेवी व बन्यामिनी ह्यांची टीप घेतली नाही; कारण ह्या राजाज्ञेचा यवाबाला वीट आला होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पण लेवी आणि बन्यामीन यांच्या घराण्यांची मोजदाद केली नव्हती, कारण यवाबाला राजाच्या आज्ञेचा अत्यंत तिटकारा आला होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 या गणतीमध्ये त्याने लेवी व बिन्यामीन वंशजांचा समावेश केला नाही, कारण राजाने सांगितलेल्या या कामाचा योआबाला वीट आला होता. Faic an caibideil |