१ इतिहास 21:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तथापि राजाज्ञेपुढे यवाबाचे काही चालले नाही, म्हणून यवाब निघून सर्व इस्राएल देशभर फिरून यरुशलेमास आला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 पण राजाचा शब्द यवाबाविरुध्द अंतिम होता, यामुळे यवाब निघून गेला आणि सर्व इस्राएलातून फिरला. मग यरूशलेमाला परत आला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तथापि, राजाच्या शब्दापुढे योआब व सेनापतींचे म्हणणे सफल झाले नाही; आणि योआब सर्व इस्राएलभर प्रवास करून यरुशलेमास परतला. Faic an caibideil |