१ इतिहास 21:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 “जा, दाविदाला सांग, परमेश्वर म्हणतो, ‘मी तुझ्यापुढे तीन गोष्टी ठेवतो त्यांपैकी कोणती करावी ती निवड.”’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 “जाऊन दावीदाला सांग, ‘परमेश्वराचे म्हणणे असे आहे, मी तुझ्यापुढे तीन पर्याय ठेवतो. त्यातील एक निवड.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 “जाऊन दावीदाला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझ्यापुढे तीन पर्याय ठेवतो. त्यापैकी तू एकाची निवड कर जो मी तुझ्याविरुद्ध वापरावा.’ ” Faic an caibideil |