१ इतिहास 21:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 नंतर सैतानाने इस्राएलाविरुद्ध उठून इस्राएलाची गणती करायला दाविदाला प्रवृत्त केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आणि सैतान इस्राएलाविरुध्द उठला व त्याने दावीदाला इस्राएलाची मोजणी करण्यास भाग पाडले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 सैतानाने इस्राएलविरुद्ध आपत्ती आणली, त्याने दावीदाला इस्राएली लोकांची शिरगणती करण्यास चिथाविले. Faic an caibideil |