१ इतिहास 20:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 हे पुरुष गथ गावी रेफाईला झाले होते; ते दाविदाच्या व त्याच्या सेवकांच्या हाताने पडले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 ही गथ रेफाईच्या नगरातील संतती होती. आणि ते दावीदाच्या व त्याच्या सैन्याच्या हाताने त्यांना मारण्यात आले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 हे गथ येथील राफाहच्या वंशातील होते आणि ते दावीद व त्याच्या सैनिकांच्या हातून मारले गेले. Faic an caibideil |