Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 20:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 ह्यानंतर पलिष्ट्यांशी गेजेर येथे पुन्हा युद्ध झाले; त्या प्रसंगी हूशाथी सिब्बखय ह्याने रेफाई वंशातला सिप्पय ह्याला जिवे मारले तेव्हा ते लोक शरण आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 यानंतर असे झाले की गेजेर येथे इस्राएल लोकांचे पलिष्ट्यांशी युध्द झाले. या लढाईत सिब्बखय हूशाथी याने सिप्पय याला ठार मारले. तो रेफाई वंशातला होता. व पलिष्टी लोक त्यांना शरण आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 कालांतराने, पलिष्ट्यांबरोबर गेजेर येथे युद्ध झाले, सिब्बखय नावाच्या हुशाथी मनुष्याने रेफाईमच्या वंशातील सिप्पय नावाच्या एका मनुष्याला ठार मारले, तेव्हा पलिष्टी शरण आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 20:4
9 Iomraidhean Croise  

चौदाव्या वर्षी कदार्लागोमर व त्याच्या पक्षाचे राजे ह्यांनी येऊन अष्टरोथ-कर्णईम येथे रेफाई लोकांना, हाम येथे जूजी लोकांना, किर्याथाईमच्या मैदानात एमी लोकांना


पलिष्ट्यांनी इस्राएल लोकांशी पुन्हा युद्ध केले; तेव्हा दावीद आपले सैनिक बरोबर घेऊन पलिष्ट्यांशी लढला; त्या प्रसंगी दावीद थकून गेला.


तेव्हा रेफाई वंशातला इशबी-बनोब म्हणून एक इसम होता, त्याच्या भाल्याचे वजन तीनशे शेकेल पितळ भरले; त्याने नवी तलवार कंबरेला बांधली होती; त्याने दाविदाला मारायचा बेत केला;


सिब्बखय हूशाथी, ईलाय अहोही,


देवाच्या आज्ञेप्रमाणे दाविदाने केले आणि गिबोना-पासून गेजेरापर्यंत तो पलिष्ट्यांच्या सैन्याला मार देत गेला.


आठव्या महिन्याचा आठवा सरदार जेरह वंशातला सिब्बखय हूशाथी हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.


एग्लोनाचा राजा, गेजेराचा राजा,


पश्‍चिमेकडे यफलेटी लोकांच्या सरहद्दीवरून खालचे बेथ-होरोन व गेजेर येथवर जाऊन समुद्रकिनार्‍यास मिळते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan