१ इतिहास 20:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 राजे लोक युद्धाच्या मोहिमेस जातात त्या समयी म्हणजे वर्षारंभी यवाबाने आपले सैन्यबळ घेऊन अम्मोनी लोकांचा मुलूख उद्ध्वस्त केला आणि मग येऊन राब्बा नगरास वेढा घातला; पण दावीद यरुशलेमातच राहिला. यवाबाने राब्बा नगरावर मारा करून ते उद्ध्वस्त केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आणि असे झाले की, राजे लढाईला बाहेर पडतात अशावेळी म्हणजे वर्षारंभी यवाबाने सैन्य घेऊन अम्मोन्यांच्या नगरात शिरले आणि त्यांनी तो देश उद्ध्वस्त केला. मग त्यांनी राब्बा नगराला वेढा घातला. पण दावीद यरूशलेमेमध्येच राहिला. यवाबाने राब्बा नगरावर हल्ला केला व त्यांचा पराभव केला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 त्याकाळी वसंतॠतूमध्ये, राजे लोक युद्धावर जात असे, योआबाने इस्राएली सैन्याला युद्धासाठी नेले. त्याने अम्मोन्यांची भूमी उद्ध्वस्त केली व राब्बाह शहराला वेढा घातला, परंतु दावीद यरुशलेमात राहिला. योआबने राब्बाहवर हल्ला करून त्याचा नाश केला. Faic an caibideil |