Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 2:54 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

54 सल्माचे वंशज : बेथलेहेम, नटोफाथी, अटरोथ-बेथ-यवाब, आणि अर्धे मानहतवासी म्हणजे सारी;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

54 सल्माचे वंशज बेथलेहेम व नटोफाथी, अटरोथ-बेथयवाब, अर्धे मानहथकर आणि सारी लोक.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

54 सल्माचे वंशज: बेथलेहेम, नटोफाथी, अटरोथ-बेथ-योआब आणि अर्धे मानाहथी, सोरी,

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 2:54
12 Iomraidhean Croise  

बाना नटोफाथी ह्याचा पुत्र हेलेब, बन्यामिन्यांच्या गिबातला रीबय ह्याचा पुत्र इत्तय,


महरय नटोफाथी, बाना नटोफाथी ह्याचा पुत्र हेलेद,


किर्याथ-यारीमाचा बाप शोबाल ह्याच्या वंशात हारोवे व अर्धे मनुहोथवासी हे झाले.


किर्याथ-यारीम ह्याची कुळे : इथ्री, पूथी, शुमाथी व मिश्राई; ह्यांच्यापासून सराथी व एष्टाबुली ही निघाली.


आणि याबेस येथे राहणारी लेखकांची कुळे म्हणजे तिराथी, शिमाथी व सुकाथी; ही रेखाब घराण्याचा मूळ पुरुष हम्मथ ह्याच्या वंशातली केनी कुळे होत.


आणि गदोराचा बाप पनुएल व हूशाचा बाप एजेर. बेथलेहेमाच्या बापास एफ्राथेपासून झालेला ज्येष्ठ पुत्र हूर ह्याची ही संतती.


आणि ओबद्या बिन शमाया, बिन गालाल, बिन यदूथून; आणि बरेख्या बिन आसा, बिन एलकाना; हा नटोफाथी ह्यांच्या वस्तीत राहत असे.


नटोफाचे लोक छप्पन्न,


यरुशलेमेच्या चोहोकडल्या प्रांतांतून नटोफाथीच्या खेड्यापाड्यांतून,


बेथलेहेम व नटोफा येथील माणसे एकशे अठ्ठ्याऐंशी.


मग ती बेथेलापासून लूज येथे जाते व अर्की लोकांच्या सीमेवरून अटारोथ येथे निघते;


शास्त्यांच्या अमदानीत देशात दुष्काळ पडला त्या दिवसांत बेथलेहेम-यहूदा येथील एक पुरुष आपली स्त्री व दोन पुत्र ह्यांना घेऊन मवाब देशात काही दिवस राहायला गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan