१ इतिहास 2:53 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)53 किर्याथ-यारीम ह्याची कुळे : इथ्री, पूथी, शुमाथी व मिश्राई; ह्यांच्यापासून सराथी व एष्टाबुली ही निघाली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी53 आणि किर्याथ-यारीममधील घराणेने इथ्री, पूथी, शुमाथी आणि मिश्राई हे ती होत. त्यापैकी मिश्राईपासून सराथी आणि एष्टाबुली हे झाले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती53 किर्याथ-यआरीम याची कुळे: इथ्री, पूथी, शुमाथी व मिश्राई. यांच्यापासून सोराथी व एष्टाबुली ही कुळे निघाली. Faic an caibideil |