१ इतिहास 2:49 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 ह्यांशिवाय तिला मद्मानाचा बाप शाफ, आणि मखबेना व गिबा ह्यांचा बाप शवा हे झाले; कालेबाची कन्या अखसा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 तिला मद्यानाचा पिता शाफ आणि मखबेना व गिबा यांचा पिता शवा हे ही तिला झाले. अखसा ही कालेबची कन्या. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 याशिवाय तिला मदमन्नाहचा पिता शाफ, आणि मखबेना व गिबियाह यांचा पिता शेवा हे झाले; कालेबाची कन्या अक्साह होती. Faic an caibideil |