१ इतिहास 2:46 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)46 कालेबाची उपपत्नी एफा हिला हारान, मोसा व गाजेज हे झाले; हारानास गाजेज झाला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी46 कालेबला एफा नावाची उपपत्नी होती. तिला हारान, मोसा, गाजेज हे पुत्र झाले. हारान हा गाजेजचा पिता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती46 कालेबाची उपपत्नी एफाहला हारान, मोसा व गाजेज झाले. हारानास गाजेज झाला. Faic an caibideil |