१ इतिहास 2:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 यरहमेलाचा भाऊ कालेब ह्याचा ज्येष्ठ पुत्र जीफाचा बाप मेशा; हेब्रोनाचा बाप मारेशा ह्याचा वंशही त्याच्यापासूनच झाला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 यरहमेलाचा भाऊ कालेब याचे पुत्र. त्यापैकी मेशा हा प्रथम जन्मलेला. मेशाचा पुत्र जीफ. मारेशाचा पुत्र हेब्रोन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 यरहमेलाचा भाऊ कालेबचे पुत्र: ज्येष्ठपुत्र मेशा जीफाचा पिता होता, मेशा जिफचा पिता होता आणि त्याचा पुत्र मारेशाह हा हेब्रोनचा पिता होता. Faic an caibideil |