Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 2:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 शम्मयाचा भाऊ यादा ह्याचे पुत्र : येथेर व योनाथान; येथेर हा निपुत्रिक मेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 शम्मयचा भाऊ यादा याला येथेर आणि योनाथान हे दोन पुत्र होते. येथेर पुत्र न होताच मेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 शम्मयाचा भाऊ यादायाचे पुत्र: येथेर व योनाथान. येथेर हा पुत्रहीन मेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 2:32
3 Iomraidhean Croise  

ओनामाचे पुत्र : शम्मय व यादा; शम्मयाचे पुत्र : नादाब व अबीशूर.


अप्पईमाचा पुत्र इशी. इशीचा पुत्र शेशान. शेशानाचा पुत्र अहलय.


योनाथानाचे पुत्र : पेलेथ व जाजा. यरहमेलाची संतती ही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan