१ इतिहास 2:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 यहूदाचे पुत्र हे : एर, ओनान व शेला; हे तिघे कनानीण बथ-शूवा हिच्या पोटी त्याला झाले. यहूदाचा ज्येष्ठ पुत्र एर हा परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट असल्यामुळे त्याला त्याने जिवे मारले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 एर, ओनान व शेला, ही यहूदाचे पुत्र. बथ-शूवा या कनानी स्त्रीपासून त्यास झाली. यहूदाचा प्रथम जन्मलेला पुत्र एर हा परमेश्वराच्या दृष्टीने वाइट होता त्यामुळे एरला त्याने मारुन टाकले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 यहूदाहचे पुत्र: एर, ओनान व शेलाह. हे तिघे कनानी बथ-शूवा हिच्या पोटी त्यास झाले. (यहूदाहचा ज्येष्ठपुत्र एर हा याहवेहच्या दृष्टीने दुष्ट असल्यामुळे त्यास याहवेहनी जिवे मारले.) Faic an caibideil |