Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 2:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 हेस्रोनाचा ज्येष्ठ पुत्र यरहमेल ह्याचे पुत्र : ज्येष्ठ पुत्र राम, बुना, ओरेम, ओसेम व अहीया हे होत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 यरहमेल हा हेस्रोनचा प्रथम जन्मलेला पुत्र. राम, बुना, ओरेन, ओसेम व अहीया ही यरहमेलचे पुत्र होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 हेस्रोनाचा ज्येष्ठपुत्र यरहमेल याचे पुत्र: ज्येष्ठपुत्र राम, बुना, ओरेन ओसेम व अहीयाह.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 2:25
5 Iomraidhean Croise  

हेस्रोन हा कालेब-एफ्राथ येथे मृत्यू पावल्यावर त्याची बायको अबीया हिच्या पोटी त्याला तकोवाचा बाप अश्हूर हा झाला.


यरहमेलाची अटारा नावाची दुसरी एक बायको होती; ती ओनाम ह्याची आई होय.


हेस्रोनास झालेले पुत्र यरहमेल, राम व कलुबाय हे होत.


एहूदाचे पुत्र गेबा येथल्या पितृकुळांचे प्रमुख होते; त्यांना पाडाव करून मानाहथ येथे नेले;


आखिशाने विचारले, “आज तू कोणावर स्वारी केलीस?” दावीद म्हणाला, “यहूदाचा दक्षिण प्रांत, यरहमेल्यांचा दक्षिण प्रांत व केन्यांचा दक्षिण प्रांत ह्यांवर.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan