१ इतिहास 2:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 गशूर व अराम ह्यांनी त्यांच्यापासून हव्वोथयाईर व कनाथ आणि त्यांच्या आसपासची खेडीपाडी अशी एकंदर साठ नगरे हस्तगत केली. गिलादाचा बाप माखीर ह्याची ही संतती होय. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 पण गशूर आणि अराम यांनी याईर व कनाथ यांची शहरे त्याचप्रमाणे आसपासची साठ शहरेही घेतली. ती सर्व, गिलादाचा पिता माखीर याच्या वंशजाची होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 (पण गशूर व अराम यांनी हव्योथ याईर व केनाथ आणि त्यांच्या आसपासची गावे अशी एकंदर साठ नगरे हस्तगत केली.) गिलआदाचा पिता माखीरची ही संतती होय. Faic an caibideil |