१ इतिहास 2:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 सगूबास याईर झाला; ह्याची गिलाद प्रांतात तेवीस नगरे होती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 सगूबचा पुत्र याईर. याईराची गिलाद प्रांतात तेवीस नगरे होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 सगूबास याईर झाला, याईराने गिलआद प्रांतात तेवीस शहरांचे नियंत्रण केले. Faic an caibideil |