१ इतिहास 2:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 व त्यांच्या बहिणी सरूवा व अबीगईल ह्या होत. सरूवेचे अबीशय, यवाब व असाएल असे तिघे पुत्र होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 सरुवा आणि अबीगईल या त्यांच्या बहिणी अबीशय, यवाब आणि असाएल हे तिघे सरुवेचे पुत्र होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 त्यांच्या बहिणी सरुवा व अबीगईल. जेरुइयाहचे अबीशाई, योआब व असाहेल असे तिघे पुत्र होते. Faic an caibideil |