Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 2:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 इशायाचा ज्येष्ठ पुत्र अलीयाब, दुसरा अबीनादाब, तिसरा शिमा,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 इशायास ज्येष्ठ पुत्र अलीयाब, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शिमा,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 इशायाचे पुत्र: ज्येष्ठपुत्र एलियाब, दुसरा अबीनादाब, तिसरा शिमिआ,

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 2:13
10 Iomraidhean Croise  

अम्नोनाचा योनादाब नावाचा एक मित्र होता, तो दाविदाचा भाऊ शिमा ह्याचा पुत्र; तो मोठा चतुर होता.


आणि त्यांनी असाएलाला उचलून नेऊन बेथलेहेमा-तील त्याच्या पित्याच्या थडग्यात मूठमाती दिली. मग यवाब व त्याचे लोक रात्रभर कूच करून उजाडताच हेब्रोनास पोहचले.


बवाजाला ओबेद झाला व ओबेदाला इशाय झाला;


चवथा नथनेल, पाचवा रदाय,


त्याने इस्राएलाची अवहेलना केल्यावरून दाविदाचा भाऊ शिमी ह्याचा पुत्र योनाथान ह्याने त्याचा वध केला.


यहूदा वंशाचा अधिकारी दाविदाच्या भाऊबंदातला अलीहू; इस्साखार वंशातला अधिकारी मीखाएलाचा पुत्र अम्री;


आता यहूदातील बेथलेहेमच्या इशाय नामक एफ्राथ्याला दावीद नावाचा पुत्र होता. इशायास आठ पुत्र होते. तो शौलाच्या कारकिर्दीत वृद्ध व वयातीत झाला होता.


इशायाचे तीन वडील पुत्र शौलाबरोबर लढाईला गेले होते. लढाईला गेलेल्या त्या तीन पुत्रांची नावे ही : ज्येष्ठ पुत्र अलीयाब, दुसरा अबीनादाब व तिसरा शाम्मा.


दावीद त्या लोकांशी बोलत होता ते त्याचा वडील भाऊ अलीयाब ह्याने ऐकले; तेव्हा तो दाविदावर संतापून म्हणाला, “येथे आलास कशाला? थोडीशी शेरडेमेंढरे आहेत ती रानात तू कोणाच्या हवाली केली आहेत? तुझी घमेंड व तुझ्या मनाचा उद्दामपणा मी जाणून आहे; तू केवळ लढाई पाहायला येथे आला आहेस.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan