Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 2:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 इस्राएलाचे पुत्र हे : रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, जबुलून,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 ही इस्राएलाचे पुत्र असे, रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, जबुलून,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 इस्राएलचे पुत्र: रऊबेन, शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार व जबुलून,

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 2:1
17 Iomraidhean Croise  

त्यावर तो त्याला म्हणाला, “ह्यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत, तर इस्राएल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्यांशी झगडून प्रबळ ठरला आहेस.”


ती तर मरण पावली. तिचा प्राण जाता जाता तिने मुलाचे नाव ‘बेनओनी’ (माझ्या दु:खाचा पुत्र) ठेवले; तथापि त्याच्या बापाने त्याचे नाव ‘बन्यामीन’ (माझ्या उजव्या हाताचा पुत्र) असे ठेवले.


याकोबाच्या मुलांनो, एकत्र येऊन ऐका; तुमचा बाप इस्राएल ह्याच्याकडे कान द्या.


सरदार माग्दीएल व सरदार ईराम. हे अदोमाचे सरदार होत.


दान, योसेफ, बन्यामीन, नफताली, गाद व आशेर. यहूदाचे वंशज


इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन ह्याची वंशावळी : रऊबेन हा ज्येष्ठ पुत्र होता खरा, पण त्याने आपल्या बापाची खाट भ्रष्ट केली म्हणून त्याचा ज्येष्ठपणाचा हक्क इस्राएलपुत्र योसेफ ह्याच्या संततीस देण्यात आला, तरीपण वंशावळी ज्येष्ठपणाच्या हक्काप्रमाणे नमूद करण्यात आली नाही;


यहूदाला तामारेपासून पेरेस व जेरह झाले; पेरेसाला हेस्रोम झाला; हेस्रोमाला अराम झाला;


Lean sinn:

Sanasan


Sanasan