Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 19:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 आणि वरकड लोक त्याने आपला भाऊ अबीशय ह्याच्या हाती दिले, व त्यांनी अम्मोन्यांसमोर आपली व्यूहरचना केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 उरलेल्या इस्राएली सैन्याला आपला भाऊ अबीशयाच्या हाती सोपवले आणि त्याने या सैन्याची अम्मोन्याविरुध्द लढण्यास मांडणी केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 बाकीचे सैन्य त्याने आपला भाऊ अबीशाई याच्या हाती दिले आणि त्यांना अम्मोनी लोकांविरुद्ध लढण्यास पाठविले गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 19:11
5 Iomraidhean Croise  

यवाबाचा भाऊ अबीशय हा त्या तिघांचा प्रमुख होता; त्याने आपला भाला तीनशे माणसांवर चालवून त्यांना ठार केले; त्या तिघांमध्ये त्याने नाव मिळवले.


सरूवेचा पुत्र अबीशय ह्याने क्षार खोर्‍यात अठरा हजार अदोम्यांना मार दिला.


आपल्या मागे व पुढे व्यूह रचला आहे हे यवाबाने पाहून इस्राएल लढवय्यांतील निवडक शिपाई घेऊन त्यांना अराम्यांसमोर उभे केले;


तो म्हणाला, “अरामी माझ्याहून प्रबळ होऊ लागले तर तू मला साहाय्य कर आणि अम्मोनी लोक तुझ्याहून प्रबल झाले तर मी तुला साहाय्य करीन.


तेव्हा अम्मोनी लोकांनी बाहेर पडून वेशीनजीक व्यूह रचला; जे राजे आले होते ते मैदानात एकीकडे उभे होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan