Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 18:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 दाविदाने हदरेजराची सारी सेना मारली हे हमाथाचा राजा तोवू ह्याच्या कानावर गेले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 जेव्हा दावीदाने सोबाचा राजा हद्देजर याच्या सर्व सैन्याचा पराभव केल्याची बातमी तोवू हमाथ नगराचा राजा याने ऐकली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 हमाथाचा राजा तोऊ याने जेव्हा ऐकले की, दावीदाने सोबाहचा राजा हादादेजरच्या संपूर्ण सैन्याचा पराभव केला आहे,

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 18:9
4 Iomraidhean Croise  

दाविदाने हददेजराची सारी सेना मारली हे हमाथाचा राजा तोई ह्याच्या कानावर गेले.


दाविदाने हदरेजराशी युद्ध करून त्याचा मोड केला होता; म्हणून तोवू राजाने दावीद राजाचे क्षेमकुशल विचारण्यास व त्याचे अभिनंदन करण्यास आपला पुत्र हदोराम ह्याला त्याच्याकडे पाठवले; कारण हदरेजर व तोवू ह्यांच्या लढाया होत असत; हदोरामाने बरोबर हरतर्‍हेची सोन्यारुप्याची व पितळेची पात्रे आणली.


हदरेजर ह्याची टिभथ व कून ही नगरे होती तेथून दाविदाने पुष्कळ पितळ आणले; त्यापासूनच पुढे शलमोनाने गंगाळसागर, खांब व पितळी पात्रे केली.


दाविदाला आपली किळस आली आहे असे अम्मोनी लोकांनी पाहिले तेव्हा हानून व अम्मोनी लोक ह्यांनी मेसोपटेम्या, अराम-माका व सोबा येथून रथ व घोडेस्वार आणण्यासाठी एक हजार किक्कार1 रुपे पाठवले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan