१ इतिहास 18:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 हदरेजर ह्याची टिभथ व कून ही नगरे होती तेथून दाविदाने पुष्कळ पितळ आणले; त्यापासूनच पुढे शलमोनाने गंगाळसागर, खांब व पितळी पात्रे केली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 हद्देजराची नगरे टिमथ आणि कून यातून दावीदाने पुष्कळ पितळही हस्तगत केले. हे पितळ वापरुन नंतर शलमोनाने पितळी समुद्र, गंगाळ व स्तंभ आणि पितळी भांडी बनवली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 हादादेजरच्या मालकीची नगरे तिबहाथ व कून येथून दावीद राजाने पुष्कळ कास्य आणले. शलोमोनाने हे नंतर वितळविले व मंदिर बांधण्याच्या कामात कास्याची मोठी टाकी, खांब आणि वेदीवरील यज्ञार्पणांसाठी लागणारी उपकरणे बनविण्याच्या उपयोगात आणले. Faic an caibideil |