१ इतिहास 18:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 दाविदाने त्याच्यापासून एक हजार रथ, सात हजार स्वार व वीस हजार पायदळ हस्तगत केले; रथांच्या सर्व घोड्यांच्या शिरा दाविदाने तोडल्या, मात्र त्यांतून शंभर रथांचे घोडे राखून ठेवले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 दावीदाने त्याच्याकडून एक हजार रथ, सात हजार सारथी, आणि वीस हजार पायदळ एवढे घेतले. दावीदाने रथाच्या जवळपास सर्व घोड्यांच्या शिरा तोडल्या पण त्यातून शंभर रथाचे घोडे मात्र त्याने शाबूत ठेवले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 दावीदाने त्याचे एक हजार रथ, सात हजार रथस्वार आणि वीस हजार पायदळ ताब्यात घेतले. परंतु रथाच्या घोड्यांपैकी शंभर घोडे सोडून बाकी घोड्यांच्या नसा कापून टाकल्या. Faic an caibideil |