१ इतिहास 17:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मग दावीद राजा आत जाऊन परमेश्वरासमोर बसून म्हणाला, “हे परमेश्वरा देवा, मी कोण व माझे घराणे ते काय की तू मला येथवर आणले आहेस? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 नंतर दावीद राजा आत गेला व परमेश्वरासमोर जाऊन बसला; तो म्हणाला, “हे परमेश्वर देवा, मी कोण आहे, आणि माझे घराणे काय की तू मला येथपर्यंत आणले आहे?” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तेव्हा दावीद राजा आत जाऊन याहवेहसमोर बसला आणि म्हणाला: “हे याहवेह परमेश्वरा, मी कोण आहे आणि माझे कुटुंब काय आहे की, तुम्ही मला येथवर आणावे? Faic an caibideil |