Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 17:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 इस्राएल लोकांवर मी शास्ते नेमले होते त्यांच्या काळापासून दुर्जन जसे त्यांना त्रस्त करीत होते तसे ते ह्यापुढे करणार नाहीत; मी तुझ्या सर्व शत्रूंचा मोड केला आहे. मी तुला म्हणत आहे की, परमेश्वर तुझे घराणे कायमचे स्थापील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मी माझ्या इस्राएल लोकांवर न्यायाधीश नेमले होते त्यादिवसापासून ते जसे त्यांना त्रास देणार नाही. आणि मी तुझ्या सर्व शत्रूंचा मोड करीन, मी तुला आणखी सांगतो की, परमेश्वर तुझे घर बांधील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 मी माझ्या इस्राएली लोकांवर पुढारी नेमले तेव्हापासून असेच घडले. मी तुझ्या सर्व शत्रूंचा ताबा घेईन. “ ‘मी असे जाहीर करतो की याहवेह तुझ्यासाठी एक घर बांधतील:

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 17:10
16 Iomraidhean Croise  

इस्राएल लोकांवर मी शास्ते नेमले होते त्यांच्या काळापासून जसे दुर्जन त्यांना त्रस्त करीत होते तसे ते ह्यापुढे करणार नाहीत; तुला मी शत्रूंपासून विसावा दिला आहे. परमेश्वर तुला म्हणत आहे की मी तुझे घराणे कायमचे स्थापीन.


तुझे दिवस पुरे झाले व तू जाऊन आपल्या पितरांजवळ निजलास म्हणजे तुझ्या पुत्रांपासून निर्माण होणार्‍या संतानाला तुझ्यामागून स्थापून त्याचे राज्य स्थिर करीन.


मी आपल्या इस्राएलासाठी एक स्थान नेमून देईन, मी तेथे त्यांना रोवीन; म्हणजे ते आपल्या स्थानी वस्ती करून राहतील व तेथून पुढे कधी ढळणार नाहीत;


माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, “मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस.”


परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणार्‍यांचे श्रम व्यर्थ आहेत; परमेश्वर जर नगर रक्षत नाही तर पहारेकर्‍यांचे जागरण व्यर्थ आहे.


मी त्याच्यादेखत त्याच्या शत्रूंना मारून चीत करीन. त्याच्या द्वेष्ट्यांना मारून टाकीन.


त्या सुइणी देवाचे भय बाळगणार्‍या होत्या म्हणून त्याने त्यांची घराणी स्थापित केली.


कारण आपल्या ‘पायांखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत’ त्याला राज्य केले पाहिजे.


म्हणून इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याने त्यांना अराम-नहराईमचा राजा कुशन-रिशाथईम ह्याच्या हाती दिले, आणि इस्राएल लोकांनी आठ वर्षेपर्यंत कुशन-रिशाथईम ह्याचे दास्य केले.


त्याच्याकडे नऊशे लोखंडी रथ असून त्याने वीस वर्षे इस्राएल लोकांचा अनन्वित छळ केला, म्हणून त्यांनी परमेश्वराचा धावा केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan