१ इतिहास 16:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 प्रमुख आसाफ व त्याचे दुय्यम जखर्या, यहीएल, शमिरामोथ, यहीएल, मत्तिथ्या, अलीयाब, बनाया, ओबेद-अदोम, व यइएल हे सतार व वीणा वाजवत असत आणि आसाफ झांज वाजवत असे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आसाफ हा पहिल्या गटाचा मुख्य होता. त्याचा गट झांज वाजवीत असे. जखऱ्या दुसऱ्या गटाचा प्रमुख होता. इतर लेवी उज्जियेल, शमीरामोथ, यहीएल, मत्तिथ्या, अलीयाब, बनाया, ओबेद-अदोम, आणि ईयेल. हे सतारी आणि वीणा वाजवत असत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 वादकांचा प्रमुख आसाफ, पुढच्या श्रेणीत जखर्याह, येइएल, शमिरामोथ, यहीएल, मत्तिथ्याह, एलियाब, बेनाइयाह, ओबेद-एदोम व ईयेल हे सतार व वीणा वाजवित, व आसाफ उंच स्वरात झांज वाजवित असे. Faic an caibideil |