१ इतिहास 16:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 “माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका, माझ्या संदेष्ट्यांना उपद्रव देऊ नका.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तो राजांना म्हणाला, “माझ्या अभिषिक्तांना स्पर्श करू नका. माझ्या संदेष्ट्यांना इजा करू नका.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 “माझ्या अभिषिक्तांना स्पर्श करू नका; माझ्या संदेष्ट्यांना इजा करू नका.” Faic an caibideil |